Search: For - X

10963 results found

अमेरिका-तालिबान कराराचे पुढे काय?
Feb 08, 2021

अमेरिका-तालिबान कराराचे पुढे काय?

तालिबानशी झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातून सन्मानजनक माघार घेण्याची मोठी जबाबदारी बायडन सरकारवर येऊन पडली आहे.

अमेरिका-तालिबान चर्चेचा अन्वयार्थ
Jan 29, 2019

अमेरिका-तालिबान चर्चेचा अन्वयार्थ

पाकिस्तान भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास खरंच तयार असेल तर त्याने अफगाणिस्तान समस्येबाबत भारताचे मत देखील विचारात घेतले पाहिजे.

अमेरिका-फिलिपिन्सचे संबंध होताहेत अधिक मजबूत
May 19, 2023

अमेरिका-फिलिपिन्सचे संबंध होताहेत अधिक मजबूत

अमेरिका आणि फिलिपिन्स यांचे अधिकाधिक मजबूत होणारे संबंध, हे या प्रदेशातील सागरी सुरक्षा व्यवस्थेची रुंदी आणि व्याप्ती दर्शवतात.

अमेरिका-रशिया यांची लागणार ‘कसोटी’
Nov 16, 2021

अमेरिका-रशिया यांची लागणार ‘कसोटी’

अमेरिका-रशिया द्विपक्षीय संबंधांमध्ये काय बदल होतील, याबाबत आताच सांगणे अवघड आहे. पण दोघेही सावध भूमिकेत असूनही आशावादी आहेत.

अमेरिका-रशिया वादात भारताची कोंडी
Oct 16, 2020

अमेरिका-रशिया वादात भारताची कोंडी

अमेरिकेच्या निवडणूक निकालाची पर्वा न करता, भारताने संवेदनशील मुद्द्यांकडे लक्ष देऊन रशियासोबतचे संबंध टिकवण्यासाठी रणनीती आखणे महत्वपूर्ण ठरेल.

अमेरिकी चुनाव नतीजों का वैश्विक प्रभाव
Jun 28, 2024

अमेरिकी चुनाव नतीजों का वैश्विक प्रभाव

डोनाल्ड ट्रम्प के जीतने पर सबसे बड़ा बदलाव यूक्रेन में हो सकता है..

अमेरिकेची धोरणे भारताच्या मुळावर?
Mar 25, 2019

अमेरिकेची धोरणे भारताच्या मुळावर?

भारताने आपली अर्थव्यवस्था एवढी मजबूत करायला हवी की, वेगवान जागतिक आर्थिक बदलांना, विशेषतः ट्रम्प प्रशासनाकडून मिळणाऱ्या आव्हानाला, समर्थपणे तोंड देता येईल.

अमेरिकेची लोकशाही प्रेरणा गेली कुठे?
Dec 15, 2021

अमेरिकेची लोकशाही प्रेरणा गेली कुठे?

लोकशाहीसंदर्भात अमेरिका जागतिक पातळीवर जे दाखवते आणि प्रत्यक्ष आपल्या देशात जे वागते यातली दरी रुंदावत चालली आहे.

अमेरिकेची ‘पुलवामा’बद्दलची प्रतिक्रिया तोंडदेखलीच!
Feb 27, 2019

अमेरिकेची ‘पुलवामा’बद्दलची प्रतिक्रिया तोंडदेखलीच!

अफगाणिस्तान मुद्दा, भारत-अमेरिका व्यापार आणि ट्रम्प सरकारची देशांतर्गत कोंडी या पार्श्वभूमीवर अमेरिकेची पुलवामाबद्दलची प्रतिक्रिया तोंडदेखली वाटते.

अमेरिकेचे चीनबाबतचे नवे धोरण
Apr 02, 2021

अमेरिकेचे चीनबाबतचे नवे धोरण

सध्या चीन एक उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून आकाराला येत असून, त्यामुळे अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या विद्यमान जागतिक व्यवस्थेपुढे आव्हान उभे आहे.

अमेरिकेच्या आरोग्यव्यवस्थेचे पितळ उघडे
Sep 04, 2020

अमेरिकेच्या आरोग्यव्यवस्थेचे पितळ उघडे

जगातील सर्वात प्रगत देश असल्याचा दावा करणाऱ्या आणि अनेकांच्या स्वप्नातील देश असणाऱ्या अमेरिकेतील आरोग्यव्यवस्थेचे पितळ कोरोनाच्या आकडेवारीने उघडे पाडले.

अमेरिकेच्या चीनी कापूसबंदीमुळे भारताला संधी
Dec 15, 2020

अमेरिकेच्या चीनी कापूसबंदीमुळे भारताला संधी

अमेरिकेने केलेल्या चीनी कापूसबंदीकडे भारताने इष्टापत्ती म्हणूनच पाहायला हवे. भारत-अमेरिका संवाद वाढवून, चीनच्या शिंजियागमधील कारवाया रोखायला हव्यात.

अमेरिकेच्या निकालाने बदलाचे संकेत
Nov 26, 2020

अमेरिकेच्या निकालाने बदलाचे संकेत

ट्रम्प यांच्यामुळे ‘अमेरिका फर्स्ट’च्या संकुचिततेत अडकेलेली अमेरिका, बायडन यांच्या विजयाने पुन्हा जागतिक राजकीय-आर्थिक व्यवहारात परतेल, अशी आशा आहे.

अमेरिकेच्या संरक्षणाचे ‘राजकीय’ पाऊल
Jan 05, 2021

अमेरिकेच्या संरक्षणाचे ‘राजकीय’ पाऊल

ऑस्टिन यांची अमेरिरेच्या संरक्षणमंत्रिपदी नेमणूक निश्चित झाली तर, ते ही धुरा सांभाळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ठरतील. ही बाब निश्चितच ऐतिहासिक ठरणारी आहे.

अमेरिकेत मागणी ‘न्याय’ सुधारणेची!
Aug 14, 2020

अमेरिकेत मागणी ‘न्याय’ सुधारणेची!

अमेरिकेतील न्याय पद्धती ही गुन्हेगारांना सुधारणारी व्यवस्था नसून, ती कृष्णवर्णियांना वेचून तुरुंगात टाकणारी व्यवस्था आहे, असे तेथील लोकांचे मत झाले आहे.

अमेरिकेतल्या वर्णद्वेषाचा जागतिक अन्वयार्थ
Jun 10, 2020

अमेरिकेतल्या वर्णद्वेषाचा जागतिक अन्वयार्थ

अमेरिकेत एकीकडे कोरोनाच्या साथीला तोंड देणे सुरू आहे, दुसरीकडे वर्णद्वेषाविरुद्ध आंदोलन पेटलेय आणि हे सारे सुरू असताना अमेरिकेत निवडणुकीची तयारी सुरू आहे.

अमेरिकेतील दुष्काळ आणि वॉटर फ्युचर्स
Aug 26, 2021

अमेरिकेतील दुष्काळ आणि वॉटर फ्युचर्स

पाणी टंचाई किंवा दुष्काळामध्ये ‘वॉटर फ्युचर्स’ हे बाजारावर आधारित विमा यंत्रणा म्हणून काम करू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अमेरिकेतील निवडणुकीत ‘शिक्षण’ कुठेय?
Aug 28, 2020

अमेरिकेतील निवडणुकीत ‘शिक्षण’ कुठेय?

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे महागडे शिक्षण, त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, शिक्षणसंस्थांमधील गोंधळ यामुळे अमेरिकन जनतेच्या मनात असंतोष आहे.

अमेरिकेतील म्युलर अहवालचा ‘फुसका बॉम्ब’
Apr 11, 2019

अमेरिकेतील म्युलर अहवालचा ‘फुसका बॉम्ब’

मूलर रिपार्टने ट्रम्पना रशियाशी संगनमत केल्याच्या आरोपातून दोषमुक्त केले. त्यामुळे हा रिपोर्ट अमेरिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने 'फुसका बॉम्ब' ठरला.

अमेरिकेतील ‘बायडन’पर्व आणि भारत
Nov 12, 2020

अमेरिकेतील ‘बायडन’पर्व आणि भारत

ओबामा प्रशासनात बायडन उपाध्यक्ष असताना, त्यांनी भारताशी संबंध दृढ करण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अध्यक्ष म्हणून भारताला मोठी आशा आहे.

अमेरिकेतील ‘मुस्लिम बंदी’ रद्द झाली, पण…
Feb 12, 2021

अमेरिकेतील ‘मुस्लिम बंदी’ रद्द झाली, पण…

बायडन जिंकले, पण ट्रम्प यांना मिळालेली मते पाहता, ट्रम्प आणि त्यांचे उजवे समर्थक भविष्यात पुन्हा सत्तेत येऊन ‘मुस्लिम बंदी’सारखे कायदे लागू करु शकतात.

अमेरिकेला चिंता साहेलमधील सुरक्षेची
Aug 12, 2023

अमेरिकेला चिंता साहेलमधील सुरक्षेची

नायजरमधील अलीकडील सत्तापालटामुळे अमेरिकेला सुरक्षाविषयक गोंधळाच्या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.

अरब लीग शिखर परिषदेत सौदी अरेबियाच्या परराष्ट्र धोरणात बदल
May 31, 2023

अरब लीग शिखर परिषदेत सौदी अरेबियाच्या परराष्ट्र धोरणात बदल

नुकत्याच झालेल्या अरब लीग शिखर परिषदेत सौदी अरेबियाने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.

अर्थव्यवस्था वेळीच सावरायला हवी
Sep 29, 2020

अर्थव्यवस्था वेळीच सावरायला हवी

‘जीडीपीची २३.९ टक्क्यांपर्यंत घसरण’ या मथळ्याच्या पलीकडे, जाऊन आपण पाहिले तर त्याहीपेक्षा भयंकर, अस्वस्थ करणारे आकडे स्पष्टपणे दिसताहेत.

अर्थव्यवस्थेचा प्रवास अजूनही खडतरच
Dec 14, 2020

अर्थव्यवस्थेचा प्रवास अजूनही खडतरच

देशभरात नफ्याचे गणित वाढविण्यासाठी कर्मचारी कपातीसारखे किंवा वेतन कपातीसारखे उपाय अवलंबण्यात आले. त्याने आकडेवारी सुधारली, अर्थव्यवस्थेचे गणित नाही.

अर्थव्यवस्थेचा प्रवास अनिश्चिततेकडे
Sep 02, 2020

अर्थव्यवस्थेचा प्रवास अनिश्चिततेकडे

कोरोनाकाळात बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांनी वेळेपेक्षा अधिक काम केल्याचे आढळून आले. पण, ब्रॅण्ड्सने नफा कमावला तरी, त्यात कर्मचाऱ्यांना फायदा होईलच असे नाही.

अर्थसंकल्पात शहरांसाठी काय?
Feb 25, 2021

अर्थसंकल्पात शहरांसाठी काय?

यंदा अर्थसंकल्पात मेट्रो रेल्वे प्रकल्प वगळता, शहरी भागांमधल्या इतर योजनांसाठी आवश्यक अर्थसंकल्पीय पाठबळामध्ये फार उल्लेखन्नीय वाढ दिसून येत नाही.

अल-जवाहिरीची हत्या, अमेरिकेची ‘ओव्हर-द-हॉरिझन’ दहशतवादविरोधी क्षमता
Jul 25, 2023

अल-जवाहिरीची हत्या, अमेरिकेची ‘ओव्हर-द-हॉरिझन’ दहशतवादविरोधी क्षमता

अमेरिकन सैन्य आणि CIA द्वारे वारंवार दहशतवादी नेत्यांना लक्ष्य केल्याने एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे - OTH CT क्षमता खरोखरच दहशतवादी चळवळीचा नाश सुनिश्चित करू शकते का.

अवकाशातील जागतिक गणिते
Jun 14, 2023

अवकाशातील जागतिक गणिते

अमेरिका, चीन आणि रशिया यांच्या अवकाशमोहिमा आणि त्याभोवती सुरू असलेल्या जागतिक राजकारणात येत्या काही काळात नवे चढउतार दिसणार आहेत.

अवास्तव अपेक्षांचा भार सुनक यांच्यावर नको
Aug 10, 2023

अवास्तव अपेक्षांचा भार सुनक यांच्यावर नको

भारत-ब्रिटन संबंधांमध्ये सुनक कशी भूमिका घेतील, याबाबत भारतीयांनी वास्तववादी विचार करायला हवा. त्यांच्या धोरणात्मक अभिमुखतेमधील नूतन अभिसरणामुळे द्विपक्षीय संबंधांम

अविवेकाचे युग : घटनांचे अन्वय लावण्याच्या संघर्षात राष्ट्रे अपयशी का ठरतात?
Nov 17, 2023

अविवेकाचे युग : घटनांचे अन्वय लावण्याच्या संघर्षात राष्ट्रे अपयशी का ठरतात?

रणांगणावर वर्चस्व गाजवण्यापेक्षा घटनांचा अन्वय लावण्यावर नियंत्रण ठेवणे हे या युगातील आव्हान बनले आहे. अशा वेळी राष्ट्रांनी प्रतिक्रियात्मक संरक्षणाऐवजी सक्रिय सहभा

असमानतेच्या रोगापासून शहरे वाचवायला हवी
Dec 09, 2021

असमानतेच्या रोगापासून शहरे वाचवायला हवी

कोरोनासारख्या रोगांच्या साथीला तोंड देताना, इतर विकसनशील देशांसाठी केस स्टडी म्हणून धारावीचे प्रारूप अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.

असुरक्षित देशांच्या कर्जाची पुनर्रचना
Jun 23, 2023

असुरक्षित देशांच्या कर्जाची पुनर्रचना

विनाशकारी हवामान-संबंधित अत्यंत हवामानाच्या घटनांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांना हवामान कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळे आणि लोकशाही
Apr 26, 2021

आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळे आणि लोकशाही

भल्यामोठाल्या क्रीडा सोहळ्यांचा वापर हुकूमशाही सरकारांकडून, आपली आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील कलंकित प्रतिमा सुधारण्याचे एक साधन म्हणून होतो.

आंतरराष्ट्रीय रेटिंग ट्रायम्व्हिरेटसह भारताच्या तक्रारीची वैधता
Aug 04, 2023

आंतरराष्ट्रीय रेटिंग ट्रायम्व्हिरेटसह भारताच्या तक्रारीची वैधता

परकीय गुंतवणुकीच्या मजबूत प्रवाहाच्या कालावधीवर आधारित आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींचे महत्त्व नाकारण्याचा मोह होत असला तरीही त्यांच्या रेटिंग कृतींच्या परिणामाकडे

आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे हिपॅटायटीसचे उच्चाटन करणे शक्य
Aug 07, 2023

आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे हिपॅटायटीसचे उच्चाटन करणे शक्य

हिपॅटायटीसचे उच्चाटन करणे ही आधुनिक युगाची गरज आहे. त्यासाठी आरोग्य सेवा प्रदाते, सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या बहुक्षेत्रिय समन्वय साधून जागतिक स्तरावर सर्व सम�

आओ ‘मासिक-धर्म’ स्वास्थ्य को प्रोत्साहित करें: सर्वव्यापी हो यौन और प्रजनन स्वास्थ्य
Feb 27, 2023

आओ ‘मासिक-धर्म’ स्वास्थ्य को प्रोत्साहित करें: सर्वव्यापी हो यौन और प्रजनन स्वास्थ्य

यौन और प्रजनन स्वास्थ्य (SRH) के मासिक धर्म स्वास्थ्य और हाइजीन अर्थात स्वास्थ्य विज्ञान (MHH) के साथ मजबूती से जुड़ा होने के सबूत मौजूद हैं. इसके बावजूद वौश्विक स्तर पर, सरकारें

आखाताच्या वाळवंटात भारताचे नवे ठसे
Dec 11, 2020

आखाताच्या वाळवंटात भारताचे नवे ठसे

आखाती देशांमध्ये सुमारे ७० लाख भारतीयांचे वास्तव्य आहे. कोरोना आणि मंदीमुळे त्यातील सुमारे ३० लाखांपेक्षाही अधिकांनी मायदेशी परतण्यासाठी अर्ज केला आहे.

आखिर कितना लंबा खिंचेगा यूक्रेन युद्ध
Aug 30, 2022

आखिर कितना लंबा खिंचेगा यूक्रेन युद्ध

ऐसी भी खबरें आई है जिनमें रूस के अपने कैदियों को युद्ध में झोंकने का दावा किया गया

आग लागण्याआधीची धोक्याची सूचना
Aug 03, 2019

आग लागण्याआधीची धोक्याची सूचना

गृह मंत्रालयाच्या अभ्यासानुसार, भारतात किमान ८,५९९ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे, परंतु सध्या केवळ २,०८७ केंद्रे कार्यरत आहेत.

आगामी दशक भूअर्थशास्त्राचे
Dec 28, 2020

आगामी दशक भूअर्थशास्त्राचे

आगामी काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर तीन गोष्टी नव्याने जुळत असून, त्यातून पुढील दशकातील नव्या भूअर्थशास्त्राची एक नवी व्याख्या जन्माला येणार आहे.

आजच्या संदर्भात ‘स्वातंत्र्य’
Aug 15, 2019

आजच्या संदर्भात ‘स्वातंत्र्य’

केवळ आर्थिक सुखावर माणूस समाधानी नसतो, त्याला त्या पलिकडे जाऊन हवे असते ते स्वातंत्र्य. ‘स्वातंत्र्य’ या मूल्याचा आजच्या संदर्भात विचार व्हायला हवा.

आता धोका चीनी सायबर हल्ल्याचा!
Jul 01, 2020

आता धोका चीनी सायबर हल्ल्याचा!

जगभरातील एक तृतियांश हल्ले सायबर हल्ले हे चीनमधून झाले आहेत. भारतातही लॉकडाऊनच्या काळात फिशिंग, स्पॅमिंग, डेटा चोरीच्या घटना तब्बल तिपटीने वाढल्या आहेत.

आत्मनिर्भरतेचा अर्थ आणि अनर्थ
Aug 10, 2020

आत्मनिर्भरतेचा अर्थ आणि अनर्थ

आत्मनिर्भरता म्हणजे देशांतील साधनांचा पुरेपूर वापर करून घेणे हा आहे. यात परदेशी सहाय्य नको ही भूमिका नसून, सरसकट परदेशी मालावर अवलंबित्व नको ही भूमिका आहे.

आदित्य-L1 मिशन: भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील आणखी एक पराक्रम
Jan 31, 2024

आदित्य-L1 मिशन: भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील आणखी एक पराक्रम

भारतातर्फे राबविल्या जाणाऱ्या पहिल्या सौर मोहिमेने पृथ्वीपासून  सुमारे 1.5 दशलक्ष किमीचा प्रवास केला आहे. या मोहिमेच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी 127 दिवस लागले आ

आधी अमेरिका, आता आफ्रिका… यानंतर पुढचा क्रमांक कोणाचा?
Sep 16, 2023

आधी अमेरिका, आता आफ्रिका… यानंतर पुढचा क्रमांक कोणाचा?

निवडणूक आधारीत लोकशाही व्यवस्था ही आधुनिक राजकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून कायम राहू शकेल, तसेच ही व्यवस्था भावी पिढीसाठी आशादायी मार्ग ठरू शकेल याची सूनिश्चिती करण�

आपत्ती व्यवस्थापनाची दिशा… ओडिशा
Sep 09, 2020

आपत्ती व्यवस्थापनाची दिशा… ओडिशा

नैसर्गिकदृष्ट्या असुरक्षित असूनही लवकर पूर्वपदावर येण्याची क्षमता मिळविल्याने, ओडिशा हे राज्य आज संपूर्ण देशासाठी आपत्ती व्यवस्थापनातील आदर्श ठरले आहे.

आपली लोकशाही, आपल्या जबाबदाऱ्या
Jul 14, 2020

आपली लोकशाही, आपल्या जबाबदाऱ्या

निवडून आलेले प्रतिनिधी आणि जनता या दोन्ही वर्गांत लोकशाहीविषयक जबाबदाऱ्यांविषयी जाणीव रुजवण्यासाठी मूल्यमापन अहवालांची भूमिका मोलाची ठरू शकेल.

आपल्या किनारपट्ट्या धोक्याच्या उंबरठ्यावर
Jun 15, 2021

आपल्या किनारपट्ट्या धोक्याच्या उंबरठ्यावर

२०१९ मध्ये आठपैकी पाच चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली, हे अत्यंत चिंताजनक आहे. म्हणूनच किनारपट्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा.