वैशिष्ट्यपूर्ण

महिला नेतृत्वशील बनवण्यासाठी सर्वसमावेशक डिजिटल धोरणे महत्वाची
Gender | GENDER ISSUES | Artificial Intelligence May 02, 2024

महिला नेतृत्वशील बनवण्यासाठी सर्वसमावेशक डिजिटल धोरणे महत्वाची

डिजिटल क्रांतीमुळे महिलांच्या आर्थिक सहभागासाठी संधींचे नवे दरवाजे उघडले आहेत. परंतु अर्थव्यवस्थेत महिलांच्या वास्तविक समावेशासाठी, ही क्रांती लैंगिक संवेदनशील धोरणांद्वारे मार्गी लावणे आवश्यक आहे. ...

वीज वितरण कंपन्या: भारताच्या ऊर्जा संक्रमणातील कमकुवत दुवा
Indian Economy | Energy May 02, 2024

वीज वितरण कंपन्या: भारताच्या ऊर्जा संक्रमणातील कमकुवत दुवा

जोपर्यंत वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाची उद्दिष्टे गाठणे कठीण होईल. ...

भारत-EFTA व्यापार करारामुळे भारताला महत्त्वपूर्ण फायदा होईल का?
International Affairs | International Trade and Investment May 02, 2024

भारत-EFTA व्यापार करारामुळे भारताला महत्त्वपूर्ण फायदा होईल का?

"आधुनिक आणि न्याय्य" म्हणून वर्णन केलेला नवीन भारत-ईएफटीए व्यापार करार सध्याचा व्यापार असमतोल दुरुस्त करण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे बाकी आहे. ...

2023: चीनच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा कुटनीती
International Affairs | China Foreign Policy May 02, 2024

2023: चीनच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा कुटनीती

तुर्कमेनिस्तान, DRC आणि झांबिया सारख्या संसाधनांनी समृद्ध असलेल्या देशांशी भागीदारी वाढवल्याने ऊर्जा पुरवठा आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर चीनची पकड मजबूत होते. ...

सोलर सोल्यूशन्स: घराच्या छतांचं ग्रीन एनर्जी हबमध्ये रूपांतर
Energy | Energy Efficiency Apr 30, 2024

सोलर सोल्यूशन्स: घराच्या छतांचं ग्रीन एनर्जी हबमध्ये रूपांतर

क्रांतिकारी पंतप्रधान सूर्य घर मोफत ऊर्जा योजना उपक्रम, जो भारताच्या रूफटॉप सोलर (RTS) क्षमतेचा आणखी विस्तार करेल, 2070 पर्यंत भारताचे निव्वळ-शून्य लक्ष्य साध्य करण्यात मदत करेल. ...

2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कसे साध्य केले जाईल?
Climate Change Apr 30, 2024

2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कसे साध्य केले जाईल?

भारताने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, हे आमच्यासाठी मोठे आव्हान तसेच एक मोठी संधी आहे. या कामात आपल्याला कितपत यश मिळेल हे आपले आर्थिक क्षेत्र किती प्रभावीपणे काम करते यावर अवलंबून आहे. ...

शहरी तरुण परदेशात नोकरीच्या शोधात
Urbanisation in India | Urbanisation Apr 30, 2024

शहरी तरुण परदेशात नोकरीच्या शोधात

भारतातील बेरोजगारीच्या उच्च दरामुळे अनेक शहरी तरुण परदेशात ब्लू कॉलर नोकऱ्या करत आहेत. ...

जैविक सुरक्षा आणि अवकाश संशोधनाचे वाढते जग
Space Apr 30, 2024

जैविक सुरक्षा आणि अवकाश संशोधनाचे वाढते जग

2023 मध्ये अवकाश संशोधन क्षेत्रात अनेक मोठे यश मिळाले. या उपलब्धीसोबतच पृथ्वी आणि अवकाशातील पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी त्यांच्याबाबत नवीन धोरणे बनवणे आवश्यक आहे. ...

चीन हवामानात बदल घडवतोय का? भारताची चिंता वाढली
International Affairs | Climate Change Apr 29, 2024

चीन हवामानात बदल घडवतोय का? भारताची चिंता वाढली

हवामान हे ऐतिहासिकदृष्ट्या युद्धाचे शस्त्र म्हणून वापरले जात असल्याने, भारताने चीनच्या वाढत्या हवामान हेरफेर क्रियाकलापांच्या भू-राजकीय आणि सामरिक परिणामांचे पुनरावलोकन केले पाहिजे. ...

स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या डिजिटल सेवाः भारतातील स्टारलिंकचे भविष्य
Indian Economy | Economic Reforms | Developing and Emerging Economies | Digital Inclusion Apr 29, 2024

स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या डिजिटल सेवाः भारतातील स्टारलिंकचे भविष्य

एलन मस्क यांची दृष्टी भारताच्या डिजिटल इंडिया उपक्रमाशी सुसंगत आहे. परंतु भारतातील स्टारलिंकचे यश स्थानिक आव्हानांशी जुळवून घेण्यावर आणि भारताचे अद्वितीय डिजिटल परिदृश्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यावर अवलंबून आहे. ...

Contributors

Swati Prabhu

Swati Prabhu

Dr Swati Prabhu is Associate Fellow with the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. Her research explores the interlinkages between development partnerships and sustainable development. Swati's broader research interests include India-EU relations, EU development policy, and ...

Read More + Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr. Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF), India. In that capacity, he heads two centres at the Foundation, namely, the Centre for New Economic Diplomacy (CNED), and ORF’s Kolkata Centre. He is a Member, Global ...

Read More +