वैशिष्ट्यपूर्ण

सामायिक आरोग्यविषयक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे!
Healthcare Apr 08, 2024

सामायिक आरोग्यविषयक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे!

लोकांच्या आणि पृथ्वीच्या आरोग्य विषयक नियमांची चौकट एकत्रित केल्याशिवाय आरोग्य विषयक अधिकाराच्या घटनात्मक तरतुदी साकार होऊ शकत नाहीत. ...

भारतातील वृद्धांचे सक्षमीकरण: गरीब, ग्रामीण आणि महिलांना आधार देण्याकरता धोरणे राबविण्याची गरज
Healthcare | Sustainable Development Apr 08, 2024

भारतातील वृद्धांचे सक्षमीकरण: गरीब, ग्रामीण आणि महिलांना आधार देण्याकरता धोरणे राबविण्याची गरज

वृद्ध व्यक्तींच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भारतात वृद्धावस्थेत आधार मिळण्याबाबत आणि त्यांची काळजी घेण्यासंदर्भात गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत, याचे कारण देशाच्या आरोग्य धोरणात वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यावर पुरेसा भर देण्यात आलेला नाही. ...

जनतेचे आरोग्य सुधारण्याकरता भारताची धोरणे आणि कार्यक्रम
Healthcare Apr 07, 2024

जनतेचे आरोग्य सुधारण्याकरता भारताची धोरणे आणि कार्यक्रम

अलीकडे राबविण्यात आलेल्या सरकारी धोरणांद्वारे जनतेला किफायतशीर, उच्च-गुणवत्तेची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास भारत प्राधान्य देत असल्याचे दिसून येते, ज्यातून आरोग्यसेवा सुलभतेकरता सरकारची असलेली दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होते. ...

युक्रेन युद्ध आणि ट्रम्पचा उदय: स्वतःच्या सुरक्षेसाठी युरोप किती तयार आहे?
International Affairs | Defence and Security Apr 06, 2024

युक्रेन युद्ध आणि ट्रम्पचा उदय: स्वतःच्या सुरक्षेसाठी युरोप किती तयार आहे?

रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आणि अमेरिकेत ट्रम्प यांच्या वरचष्म्याच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाकडून आपल्या संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन ठेवला जात आहे. ...

भारतातील ग्राहक अर्थव्यवस्था- अंकांचे गणित काय सांगते ?
Indian Economy Apr 06, 2024

भारतातील ग्राहक अर्थव्यवस्था- अंकांचे गणित काय सांगते ?

भारतीय अर्थव्यवस्था एका निर्णायक क्षणावर आहे. यात भविष्यामध्ये उपभोग-चालित वाढीच्या विपरित परिणाम दिसून येण्याची दाट शक्यता आहे. ...

डिजिटल ट्विनः भारताच्या स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधांना कार्यक्षम बनवण्यासाठी एक पर्याय
Energy | Energy Efficiency Apr 06, 2024

डिजिटल ट्विनः भारताच्या स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधांना कार्यक्षम बनवण्यासाठी एक पर्याय

नवीकरणीय ऊर्जा परिसंस्थेमध्ये डिजिटल दुहेरी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादक, ग्राहक आणि सरकारांना समान फायदा होईल. ...

लहान बेटाच्या विकसनशील राज्यांसाठी (SIDS) हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती
Economics and Finance | Climate Change Apr 06, 2024

लहान बेटाच्या विकसनशील राज्यांसाठी (SIDS) हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती

SIDS द्वारे घेतलेल्या उपाययोजना वाढत्या हवामान जोखमीच्या गतीशी टिकून राहण्यास असमर्थ आहेत, म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार्य संबोधित करण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.  ...

रशियन निवडणुकीचे राजकारण
International Affairs Apr 05, 2024

रशियन निवडणुकीचे राजकारण

नुकत्याच झालेल्या रशियन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांचा दणदणीत विजय होऊनही, या निवडणुकांमध्ये सामान्य रशियन नागरिकांच्या सामाजिक वर्तनातही झपाट्याने बदल दिसून आला आहे. ...

शहरांची जलस्रोतांशी पुनर्जोडणी: शाश्वत जलस्रोतांच्या दिशेने भारताची पावले
Urbanisation in India | Urbanisation | Climate Change Apr 05, 2024

शहरांची जलस्रोतांशी पुनर्जोडणी: शाश्वत जलस्रोतांच्या दिशेने भारताची पावले

औद्योगिकीकरणाचे आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचे जलस्रोतांवर होणारे प्रतिकूल परिणाम परतवून लावण्यासाठी, भारताने आपल्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुरेशा आणि शाश्वत उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ...

Contributors

Swati Prabhu

Swati Prabhu

Dr Swati Prabhu is Associate Fellow with the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. Her research explores the interlinkages between development partnerships and sustainable development. Swati's broader research interests include India-EU relations, EU development policy, and ...

Read More + Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr. Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF), India. In that capacity, he heads two centres at the Foundation, namely, the Centre for New Economic Diplomacy (CNED), and ORF’s Kolkata Centre. He is a Member, Global ...

Read More +