वैशिष्ट्यपूर्ण

‘मे’नंतर युकेमध्ये काय?
Domestic Politics and Governance May 28, 2019

‘मे’नंतर युकेमध्ये काय?

थेरेसा मे यांनी टोरी पक्षाच्या नेतृत्वाचा म्हणजेच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. लोकसभेत अविश्वासाचा ठराव होऊन काही एका अपमानास्पद पद्धतीने पद सोडावे लागणार होते. त्यापेक्षा स्वतःहूनच नेतृत्वातून बाहेर पडून, त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली. ...

मोदींची दुसरी इनिंग्ज!
Domestic Politics and Governance May 27, 2019

मोदींची दुसरी इनिंग्ज!

ऐतिहासिक अशा प्रचंड जनादेशाने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसण्याची संधी मिळाली आहे. पण या जनादेशामुळे मोदींवरील जबाबदारीही कैकपटींनी वाढली आहे. ...

सावध आणि सुसज्ज मालदिव!
Neighbourhood | Indian Foreign Policy May 24, 2019

सावध आणि सुसज्ज मालदिव!

श्रीलंकेतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शेजारचा मालदीवही सतर्क झालाय. पण कट्टर धार्मिक गटांना कसे रोखायचे? हा प्रश्न सर्वांनाच सतावतोय. ...

वैयक्तिक डेटाचे रक्षण करताना
Privacy & Data Protection May 23, 2019

वैयक्तिक डेटाचे रक्षण करताना

बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर उभे राहणारे डिजिटल सत्ताकारण समजून घेऊन, इंटरनेट सुरक्षेचे धडे घेणे आवश्यक आहे. ...

आफ्रिकेच्या शिंगावर आखाती गोंडा?
Climate, Food and Environment | Sustainable Development May 22, 2019

आफ्रिकेच्या शिंगावर आखाती गोंडा?

आफ्रिकेच्या भूप्रदेशात आखाती देशांचा वाढलेल्या हस्तक्षेपाकडे शाप आणि वरदान अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहावे लागेल. ...

शहरांतूनही शाश्वत विकास शक्य
Climate, Food and Environment | Urbanisation in India May 21, 2019

शहरांतूनही शाश्वत विकास शक्य

शहरीकरण ही शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमधील समस्या नाही. शहरीकरणाची प्रक्रिया जर ती नीटपणे राबविली तर शाश्वत विकास अप्राप्य नाही. ...

‘डिजिटल आरोग्य’ क्षेत्रात भारताला संधी
Healthcare May 18, 2019

‘डिजिटल आरोग्य’ क्षेत्रात भारताला संधी

आज ‘सॉफ्टवेअरची राजधानी’ अशी जगभर ओळख असलेल्या भारताला डिजिटल आरोग्याच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्त्व करण्याची संधी आहे. ...

कंत्राटी शेतीचे ‘बटाटे’ शिजतील?
Water | Agriculture May 17, 2019

कंत्राटी शेतीचे ‘बटाटे’ शिजतील?

गुजरातमधील बटाटे पिकवणारे काही मोजके शेतकरी आणि पेप्सिको कंपनीमध्ये अलीकडेच झालेल्या वादामुळे कंत्राटी शेतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

अमेरिका-चीनमधील 5G संघर्ष
International Affairs | China Foreign Policy | US Foreign Policy May 16, 2019

अमेरिका-चीनमधील 5G संघर्ष

5G नेटवर्क सर्वात आधी स्थापित करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यात चाललेली चढाओढ सध्या दोन्ही देशांमधल्या राजकीय सत्तास्पर्धेमधला वादाचा मुद्दा ठरतेय. ...

‘बॅक चॅनल’मधून दिसणारे जग
International Affairs | Great Power Dynamics | US Domestic Politics May 15, 2019

‘बॅक चॅनल’मधून दिसणारे जग

विल्यम बर्न्स या अमेरिकन राजदूताने लिहिलेल्या ‘बॅक चॅनल’ या ताज्या पुस्तकातून जागतिक घडामोडींचे नवे संदर्भ उलगडत जातात. ...

Contributors

Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and columnist on these issues. As a reporter, he has written extensively on issues relating to ...

Read More + Sohini Bose

Sohini Bose

Sohini Bose is an Associate Fellow at Observer Research Foundation (ORF), Kolkata with the Strategic Studies Programme. Her area of research is India’s eastern maritime neighbourhood, where she explores connectivity, geopolitics and security concerns in the Bay of Bengal and ...

Read More +