वैशिष्ट्यपूर्ण

हवामान संकटाचा इशारा: याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी का म्हटले जात आहे?
Healthcare | Climate, Food and Environment | Climate Change Jun 17, 2024

हवामान संकटाचा इशारा: याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी का म्हटले जात आहे?

मानवी आरोग्य आणि कल्याणावर होणाऱ्या सखोल परिणामांमुळे हवामान बदलाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. ...

चीनने तैवानवरील आपला दबाव वाढवला!
International Affairs Jun 17, 2024

चीनने तैवानवरील आपला दबाव वाढवला!

तैवानभोवतीच्या प्रदेशात लष्करी सराव करून तैवानला धमकावणाऱ्या चीनला लाइ चिंग तेह यांचा निवडणुकीतील विजय फारसा पटलेला नाही. ...

चट्टोग्राम-रानोंग कनेक्ट: थेट जहाज वाहतूक मार्ग देणार व्यापार वाढवण्याची संधी
Indian Economy | Economics and Finance | Economic Diplomacy Jun 17, 2024

चट्टोग्राम-रानोंग कनेक्ट: थेट जहाज वाहतूक मार्ग देणार व्यापार वाढवण्याची संधी

सामायिक सागरी क्षेत्राच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी बंगालचा उपसागर हा बांगलादेश आणि थायलंडला एक संधी प्रदान करतो. त्यामुळे चट्टोग्राम-रानोंग दळणवळण अत्यंत लाभदायक ठरू शकते. ...

भारत आणि चीनमधील तंबाखू नियंत्रणः तुलनात्मक विश्लेषण
Healthcare Jun 15, 2024

भारत आणि चीनमधील तंबाखू नियंत्रणः तुलनात्मक विश्लेषण

जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश म्हणून, भारत आणि चीन यांनी तरुणांमध्ये ई-सिगारेटच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवले आहेत. ...

भारताच्या ज्ञानाचा उपयोग संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात 'परिवर्तन' करण्यासाठी!
International Affairs Jun 15, 2024

भारताच्या ज्ञानाचा उपयोग संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात 'परिवर्तन' करण्यासाठी!

'वसुधैव कुटुंबकम' मध्ये रुजलेला आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या भारताने या संधीचा उपयोग अधिक प्रभावी बांधणी आणि शांतता कार्यक्रम तयार करण्यासाठी केला पाहिजे. ...

शेती करणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण: हवामान बदल-अन्न सुरक्षेसाठी लैंगिक-संवेदनशील दृष्टीकोन!
Climate, Food and Environment | Climate Change Jun 15, 2024

शेती करणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण: हवामान बदल-अन्न सुरक्षेसाठी लैंगिक-संवेदनशील दृष्टीकोन!

आज, जेव्हा आपण हवामान बदलाच्या धोक्याच्या सावलीत जगत आहोत, तेव्हा शेतीमध्ये महिलांचे सक्षमीकरण केल्याने उत्पादकता पातळी वाढू शकते आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित होऊ शकते. ...

निपाह व्हायरस: संदर्भानुरूप सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांची गरज
Healthcare Jun 14, 2024

निपाह व्हायरस: संदर्भानुरूप सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांची गरज

बदलते हवामान आणि विषाणूजन्य संसर्गाचा वाढता फैलाव यामुळे निपाहचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असल्याने नैतिक सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाची गरज अधोरेखित झाली आहे.  ...

SDG पुनरुज्जीवनासाठी AU चे जागतिक आर्थिक सुधारणांसाठीचे प्रयत्न गरजेचे
Economics and Finance | Financial Markets | International Financial Institutions Jun 14, 2024

SDG पुनरुज्जीवनासाठी AU चे जागतिक आर्थिक सुधारणांसाठीचे प्रयत्न गरजेचे

आफ्रिकेच्या ‘एसडीजी’ची पुनर्रचना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्रोतांची आवश्यकता आहे; परंतु सध्याची जागतिक आर्थिक व्यवस्था त्यासाठी अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आफ्रिकी महासंघाने आपले प्रयत्न आणखी वाढवायला हवेत आणि ‘ग्लोबल साउथ’मधील देशांशी भागीदारी करायला हवी.   ...

स्पोर्ट्स डिप्लोमसीची अफाट क्षमता आणि त्याचा निर्णायक परिणाम!
International Affairs | Economic Diplomacy | Developing and Emerging Economies Jun 14, 2024

स्पोर्ट्स डिप्लोमसीची अफाट क्षमता आणि त्याचा निर्णायक परिणाम!

स्पोर्ट्स डिप्लोमसीने आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला आहे, परंतु त्याच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ठोस धोरणे आणि मुत्सद्दी वर्तणूक कौशल्ये आवश्यक आहेत. ...

SIDS चा आवाज बुलंद करण्यासाठी हवामान वित्ताची पुनर्रचना करण्याची गरज!
Neighbourhood | Climate, Food and Environment | Climate Change Jun 14, 2024

SIDS चा आवाज बुलंद करण्यासाठी हवामान वित्ताची पुनर्रचना करण्याची गरज!

असुरक्षितता निर्देशांकांना प्राधान्य देण्यासाठी, लहान बेटं असलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या प्रयत्नांना संरक्षण देणारे आणि त्यांना सक्षम करणारे अनुदान (रेझिलियन्स फंडिंग) वाढवण्यासाठी आणि या देशांच्या गरजांनुसार हवामान वित्त उपलब्ध होण्यासाठी चौकटीचा पुनर्विचार करण्याची त्वरित कृती करणे आवश्यक आहे. ...

Contributors

Lianne D’Souza

Lianne D’Souza

Lianne is an environmental lawyer and researcher specialising in climate change law, energy transition, and international trade law. She holds a Bachelor's degree in Law from Christ University, Bengaluru, and a Master's Degree in Environmental Law from Stockholm University, Sweden. ...

Read More + Nishant Sirohi

Nishant Sirohi

Nishant Sirohi is an advocate and a legal researcher specialising in the intersection of human rights and development - particularly issues of health, climate change, and the right to development. He currently holds positions as a Law & Society Fellow ...

Read More +