सध्याच्या AI (एआय) विकास पद्धतीमध्ये अनेक मोठ्या मर्यादा दिसत आहेत. त्यामुळे जागतिक दक्षिणेकडील देशांनी फक्त AI-केंद्रित (एआय सेंट्रिक) विकासावर भर न देता मानवी विकासाला महत्त्व देणारे धोरण कायम ठेवणे गरजेचे आहे. ...
भूराजकीय मतभेदांमुळे पूर्ण सहमती होणे अशक्य असतानाही, BRICS परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यावहारिक सहभाग, संस्थात्मक सुधारणा आणि मुद्दा-आधारित सहकार्याला प्राधान्य देण्यात आल्याचे अधोरेखित झाले. ...
AI मॉडेल्सपर्यंतचा प्रवेश अधिक कठीण होत असताना, भारताला अमेरिकेसोबतच्या विश्वासार्ह AI कॉरिडॉरची गरज आहे. ...
ए-आय (AI) भारताच्या कर्जव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवू शकते. पारंपरिक आर्थिक नोंदी नसलेल्या लोकांनाही पर्यायी माहितीच्या आधारावर कर्ज मिळवून देण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. मात्र खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आर्थिक सहभाग घडवून आणायचा असेल, तर पारदर्शकता, जबाबदारी आणि अल्गोरिदमच्या निर्णयांमुळे लोक वंचित राहणार नाहीत यासाठी मजबूत संरक्षणव्यवस्था ...
भारतामध्ये ई-बसचा वापर वेगाने वाढत असताना, आर्थिक अडचणीत असलेल्या वीज वितरण कंपन्यांसमोर आता एक मोठा प्रश्न उभा आहे- ई- बसांकडे वीज ग्रिडवरचा अतिरिक्त ताण म्हणून पाहायचे की भविष्यातील मोठी संधी म्हणून. ...
होर्मूझ सामुद्रधुनीतील इराणची निवडक नाकेबंदी, जी सागरी माईन्स, गनबोट गस्त आणि जाणीवपूर्वक राखलेल्या रणनीतिक अस्पष्टतेच्या माध्यमातून राबवली जाते. ती भूराजकीय दबावतंत्रासमोर नियमाधारित सागरी व्यवस्थेच्या मर्यादा ठळकपणे उघड करते. ...
चीन दौऱ्यात शी जिनपिंग यांच्या तैवानविषयक ‘रेड लाईन’वर ट्रम्प यांनी दिलेली मवाळ प्रतिक्रिया त्यांच्या तैवान धोरणातील मोठ्या बदलाचे संकेत देते. ...
भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेने नेहमीच आपल्या हितसंबंधांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या पाठिंब्याची अपेक्षा न ठेवता भारत आपल्या परीने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत राहील. ...
भारतीय शहरे शहरी विकासाला दिशा देण्यासाठी वाढत्या प्रमाणात जागतिक भागीदारींचा वापर करत आहेत; मात्र त्यांच्या परिवर्तनक्षम क्षमतेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल, तर सिटी डिप्लोमसीसाठी सुसंगत, संस्थात्मकदृष्ट्या भक्कम आणि समावेशकता-केंद्रित चौकटीकडे वाटचाल करणे अत्यावश्यक ठरेल. ...
Aadya Chaturvedi is a Research Assistant with ORF’s Center for Economy and Growth. Her work focuses on Energy and Climate Change, specifically on critical minerals, renewables, energy transition and their associated supply chains. She has previously worked at the Lok Sabha Secretariat, ...
Read More +
Shreya Das is an Intern at Observer Research Foundation. ...
Read More +