पॅसिफिकमधील केबल नेटवर्कवरील संघर्ष हा फक्त इंटरनेट जोडणी किंवा सुरक्षेपुरता मर्यादित नाही, तर तो सार्वभौमत्व, स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आणि महत्त्वाच्या डिजिटल पायाभूत सुविधांवरील नियंत्रण यांच्याशी जोडलेला आहे. ...
भारत सरकार आता नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करत असताना, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कंपन्यांवर आधारित नियम भारतासारख्या मोठ्या असंघटित कामगार बाजारात खरोखर कामगारांची परिस्थिती सुधारू शकतील का? ...
भारतीय शहरांमध्ये तीव्र उष्णतेचे प्रमाण वाढत असताना, थंडावा, सावली आणि हवामान संरक्षणाची उपलब्धता अधिकाधिक असमान होत आहे. यामुळे शहरी उष्णतेचा सर्वाधिक फटका कमी उत्पन्न गटांतील समुदायांना आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
भारत आणि आफ्रिका चौथ्या भारत–आफ्रिका फोरम शिखर परिषदेकडे वाटचाल करत असताना, पुढील दशकात क्षमता-विकासाच्या पारंपरिक दृष्टिकोनातून पुढे जात नवोन्मेषावर आधारित, सहनिर्मिती करणाऱ्या भागीदारीकडे वळण्याची गरज आहे. ...
हवामानातील धक्के, कुपोषण आणि आहाराशी संबंधित आजार ग्लोबल साउथमधील देशांमध्ये एकाच वेळी वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेला अन्न व्यवस्थेतील सक्रिय आधारस्तंभ म्हणून पुन्हा स्थान देणे हे पोषण सुरक्षा, हवामान प्रतिकारक्षमता आणि न्याय्य विकासासाठी परिवर्तनकारी मार्ग ठरू शकते. ...
सौरऊर्जा भारताच्या ऊर्जा संक्रमणाला वेग देत असली, तरी आता खरे आव्हान केवळ क्षमता वाढवण्याचे नसून ग्रिडची स्थिरता, ऊर्जा साठवण (Energy storage) प्रणालींचे एकत्रीकरण आणि बाजारपेठेची तयारी सुनिश्चित करण्याचे आहे, जेणेकरून अक्षय ऊर्जेतील वाढ विश्वसनीय आणि शाश्वत वीजपुरवठ्यात रूपांतरित होऊ शकेल. ...
भारताचे विमानवाहतूक क्षेत्र अभूतपूर्व वेगाने विस्तारत असले, तरी इंधन किमतीतील समस्या, बाजारपेठीतील वाढती एकाधिकार प्रवृत्ती आणि विमान कंपन्यांची कमकुवत आर्थिक स्थिती यांसारख्या दीर्घकालीन संरचनात्मक दुर्बलता या क्षेत्राच्या आशादायी वाढीलाच धोका निर्माण करत आहेत. ...
होर्मूझमधील तणावाने हे स्पष्ट केले आहे की “जागतिक औषधनिर्मिती केंद्र” म्हणून भारताची भूमिका केवळ औषध कारखान्यांवर अवलंबून नाही, तर ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, सॉल्व्हंट्स, पॅकेजिंग साहित्य आणि अखंडित लॉजिस्टिक पुरवठ्याच्या सुरक्षित उपलब्धतेवरही तितकीच अवलंबून आहे. ...
भारताने दुर्लक्षित भागांमध्ये AIIMS चे जाळे विस्तारले असले, तरी पुढील टप्प्यात उच्चस्तरीय आरोग्यसेवा सक्षमपणे चालवणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापक आणि डॉक्टरांना आकर्षित करणे व टिकवून ठेवणे यावर भर देणे आवश्यक आहे. ...
Aadya Chaturvedi is a Research Assistant with ORF’s Center for Economy and Growth. Her work focuses on Energy and Climate Change, specifically on critical minerals, renewables, energy transition and their associated supply chains. She has previously worked at the Lok Sabha Secretariat, ...
Read More +
Shreya Das is an Intern at Observer Research Foundation. ...
Read More +