वैशिष्ट्यपूर्ण

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी AI साक्षरतेची भूमिका काय आहे?
Indian Economy | Economic Diplomacy | Artificial Intelligence Apr 18, 2024

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी AI साक्षरतेची भूमिका काय आहे?

भारतीय नागरिक आणि व्यावसायिकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिकून याचा लाभ घेतला पाहिजे याचा लाभ घेण्यासाठी, AI क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक घडामोडींची आपल्याला जाणीव असणे महत्वाचे आहे. तरच आपण या स्पर्धात्मक जगात आघाडीवर राहू शकतो. ...

नागोर्नो काराबाखचे पतन आणि त्याचा परिणाम
International Affairs Apr 17, 2024

नागोर्नो काराबाखचे पतन आणि त्याचा परिणाम

नागोर्नो काराबाखच्या पतनामुळे केवळ काकेशसमध्येच नव्हे तर त्यापलीकडील भागातही नवीन भू-राजकीय प्रणालीचा उदय होऊ शकतो. ...

पाकिस्तानी न्यायव्यवस्था सत्तेची आज्ञाधारक मध्यस्थ
Neighbourhood Apr 17, 2024

पाकिस्तानी न्यायव्यवस्था सत्तेची आज्ञाधारक मध्यस्थ

पाकिस्तानमध्ये खंडित जनादेशानंतर आता नवीन सरकारने पदभार स्वीकारला असताना, तेथील न्यायव्यवस्था आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहे. ...

भारतीय उपभोग खर्च सर्वेक्षण: ट्रेंडच्या पलीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे
Indian Economy Apr 17, 2024

भारतीय उपभोग खर्च सर्वेक्षण: ट्रेंडच्या पलीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे

भारतातील ग्राहकांच्या खर्चाच्या पद्धतींचा तपशीलवार अभ्यास केल्यास भारताच्या विकासात योगदान देऊ शकणारी प्रभावी धोरणे तयार होऊ शकतात. ...

भारत आणि अमेरिका यांच्यातील गुप्तचर क्षेत्रातील भागीदारी अधिकाधिक मजबूतीच्या दिशेने
International Affairs | Indian Foreign Policy | US Foreign Policy Apr 16, 2024

भारत आणि अमेरिका यांच्यातील गुप्तचर क्षेत्रातील भागीदारी अधिकाधिक मजबूतीच्या दिशेने

वेगाने वाढणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी, भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य केवळ बळकट करण्याची गरज नाही, तर विविध क्षेत्रांमध्ये शोध घेण्याचीही गरज आहे. ...

NavIC 2.0 ची अंमलबजावणी करून भारत अंतराळ क्षेत्रात आपल्या धोरणात्मक आघाडीचा फायदा घेऊ शकतो
Defence and Security | Space Apr 16, 2024

NavIC 2.0 ची अंमलबजावणी करून भारत अंतराळ क्षेत्रात आपल्या धोरणात्मक आघाडीचा फायदा घेऊ शकतो

NavIC केवळ भारताची संरक्षण क्षमताच बळकट करत नाही तर उपग्रह नेव्हिगेशनमध्ये भारताला जगातील आघाडीच्या देशांच्या यादीतही स्थान देते. ...

अफगाणिस्तानचे वावटळ: आपणचं पेरलेले पीक कापण्याची पाकिस्तानवर वेळ
International Affairs | Neighbourhood | Defence and Security Apr 15, 2024

अफगाणिस्तानचे वावटळ: आपणचं पेरलेले पीक कापण्याची पाकिस्तानवर वेळ

पाकिस्तानने अफगाणी कट्ट्रवाद्यांविरोधातील आपले युद्ध सुरूच ठेवायचे ठरवले, तर हे युद्ध दोन आघाड्यांवर लढावे लागेल. एक म्हणजे, स्वतःच्याच भूभागात आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तानात. ...

भारतातील आरोग्य सेवांवर अधिक भर देण्याची हीच योग्य वेळ
Healthcare Apr 15, 2024

भारतातील आरोग्य सेवांवर अधिक भर देण्याची हीच योग्य वेळ

पायाभूत सुविधांची कमतरता आणि उपलब्ध आरोग्य सेवांच्या लाभांविषयी जागरूकतेचा अभाव हे भारतात सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यातील महत्त्वाचे अडथळे आहेत. ...

इंडो-पॅसिफिक प्रदेशात आरोग्य मुत्सद्देगिरी आणि रोगांचा सामना करण्याची क्षमता यामध्ये निरोगी संतुलन कसे साधता येईल?
Healthcare Apr 12, 2024

इंडो-पॅसिफिक प्रदेशात आरोग्य मुत्सद्देगिरी आणि रोगांचा सामना करण्याची क्षमता यामध्ये निरोगी संतुलन कसे साधता येईल?

इंडो-पॅसिफिक प्रदेशातील राष्ट्रे आरोग्यविषयक सामायिक आव्हानांना तोंड देत असताना, आरोग्य मुत्सद्देगिरी या प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य विषयक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी एक प्रमुख ताकद बनू शकते.  ...

भारतात राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे
Healthcare Apr 12, 2024

भारतात राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे

वैविध्यपूर्ण भागधारक आणि तांत्रिक गरजा लक्षात घेता, अधिकाधिक डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांचा अवलंब करण्यासाठी आणि या वापराला चालना देण्यासाठी लवचिक मानकांची आवश्यकता आहे. ...

Contributors

Tigran Yepremyan

Tigran Yepremyan

Tigran Yepremyan is the Dean of the Faculty of International Relations and an Associate Professor of World History and IR at the Yerevan State University, Armenia. ...

Read More + Soumya Bhowmick

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick is an Associate Fellow at the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. His research focuses on sustainable development and globalisation economics. He is pursuing his PhD and holds a double master’s degree in economics ...

Read More +