देवनारच्या पुनर्वसनासाठी एका क्रमबद्ध उपाययोजनेची आवश्यकता आहे, अशी उपाययोजना ज्यामध्ये मिथेन उत्सर्जन कमी करणे, किनारपट्टीचे पुनरुज्जीवन आणि कार्बन महसूल याकडे केवळ अनुषंगिक (दुय्यम) फायदे म्हणून न पाहता, मूळ आराखड्याचाच एक अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाईल. ...
सीवीड शेतीपासून मरीन बायोटेक्नॉलॉजीपर्यंत, स्टार्टअप्स शाश्वतता, तंत्रज्ञान आणि स्थानिक रोजगार यांची सांगड घालत ब्लू इकॉनॉमीचं स्वरूप बदलत आहेत. ...
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्राथमिक शिक्षणात आणून भारताने जागतिक AI स्पर्धेत खूप लवकर आणि धाडसी पाऊल टाकले आहे. मात्र हा प्रयोग खऱ्या अर्थाने यशस्वी होणार की नाही, हे फक्त सरकारी धोरणांवर ठरणार नाही; तर देशभरातील लाखो वर्गखोल्यांमध्ये त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते यावर अवलंबून असेल. ...
PLA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचारामुळे त्यांची लढण्याची क्षमता कमी झाली आहे, असे मानता येणार नाही; त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कारवायांना भारताने चीनचे सैन्य कमजोर होत असल्याचे संकेत समजू नयेत. ...
वॉशिंग्टनने आपले प्रादेशिक प्राधान्यक्रम बदलल्यामुळे, 'ऑपरेशन सिंदूर'ने भारत-अमेरिका संबंधांमधील लवचिकता आणि ठिसूळपणा दोन्ही उघड केले आहेत. ...
ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, चीन-पाकिस्तान लष्करी समन्वयाची समजली जाणारी खोली प्रत्यक्षात पूर्णपणे एकात्मिक नसून अधिक नियंत्रित आणि मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारताने दोन आघाड्यांवरील धोक्याच्या आकलनात बदल करण्यास सुरुवात केली आहे. ...
ऑपरेशन सिंदूर भारताच्या सुरक्षा दृष्टिकोनात सक्रिय दबावनीतीकडे झालेल्या महत्त्वपूर्ण वळणाचे संकेत देते; मात्र औपचारिक सिद्धांत आणि संस्थात्मक सखोलता नसल्यास ‘प्रहार’ दृष्टिकोन दीर्घकालीन रणनीतिक परिवर्तनाऐवजी केवळ प्रसंगाधारित प्रतिरोधकतेपुरताच मर्यादित राहण्याचा धोका आहे. ...
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने लष्करी सिद्धांत आणि संरक्षण खरेदी क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली असली, तरी थिएटर कमांड्स आणि एकात्मिक रॉकेट फोर्सची उभारणी अद्याप प्रक्रियाधीन आहे. ...
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या युद्धाच्या आणि दहशतवादविरोधी बदलत्या दृष्टिकोनामध्ये इंटेलिजन्स फ्युजन (गुप्तचर माहितीचे एकत्रीकरण), आंतरराष्ट्रीय संपर्क आणि तंत्रज्ञान-आधारित समन्वयाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे. ...
Antara Ghosal Singh is a Fellow at the Strategic Studies Programme at Observer Research Foundation, New Delhi. Her area of research includes China-India relations, China-India-US triangle, China in South Asia, Chinese foreign policy, China’s domestic development among others. She is ...
Read More +
Kalpit A Mankikar is a Fellow with Strategic Studies programme and is based out of ORFs Delhi centre. His research focusses on China specifically looking at its rise and domestic politics. ...
Read More +