वैशिष्ट्यपूर्ण

काश्मीरचे चित्र असे का रंगवले जातेय?
Neighbourhood | Domestic Politics and Governance | Defence and Security Mar 03, 2019

काश्मीरचे चित्र असे का रंगवले जातेय?

जम्मू-काश्मीरने शेकडो गायक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, सैनिक, आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले आहेत. मग, आज बंदूकधारी मनुष्य ही काश्मीरची प्रतिमा का बनवली जातेय?  ...

धर्मांधांच्या कचाट्यात सापडलेला बांगलादेश
Neighbourhood | Indian Foreign Policy Mar 02, 2019

धर्मांधांच्या कचाट्यात सापडलेला बांगलादेश

कोणत्याही धर्माचा पुरस्कार न करण्याच्या निर्धार करून जन्मलेल्या बांगलादेशात धर्मनिरपेक्षता परागंदाच राहिली. आता तर धर्मातिरेकींचा प्रभाव वाढत चालला आहे. ...

इराणची आर्थिक गोची
International Affairs | China Foreign Policy | US Foreign Policy Mar 01, 2019

इराणची आर्थिक गोची

इराणसोबतच्या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात इराणची मजबूत गोची झाली आहे. युरोप, चीनची सहानुभूतीही इराणला पुरेशी ठरणारी नाही. ...

अमेरिकेची ‘पुलवामा’बद्दलची प्रतिक्रिया तोंडदेखलीच!
Defence and Security | US Foreign Policy | Terrorism | Indian Defence Feb 27, 2019

अमेरिकेची ‘पुलवामा’बद्दलची प्रतिक्रिया तोंडदेखलीच!

अफगाणिस्तान मुद्दा, भारत-अमेरिका व्यापार आणि ट्रम्प सरकारची देशांतर्गत कोंडी या पार्श्वभूमीवर अमेरिकेची पुलवामाबद्दलची प्रतिक्रिया तोंडदेखली वाटते. ...

भारतातील ‘स्टार्ट-अप’, ‘स्पीड-अप’च्या प्रतिक्षेत
Indian Economy | Media and Internet Feb 26, 2019

भारतातील ‘स्टार्ट-अप’, ‘स्पीड-अप’च्या प्रतिक्षेत

केंद्र सरकारने एंजल टॅक्ससंदर्भात सवलत देऊनही भारतातल्या स्टार्ट-अप कंपन्या समाधानी नाहीत. स्टार्ट-अपला स्पीड-अप करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. ...

पुलवामानंतर बदललेली आंतरराष्ट्रीय गणिते
Indian Foreign Policy | Defence and Security | China Foreign Policy | US Foreign Policy | Terrorism | Indian Defence Feb 26, 2019

पुलवामानंतर बदललेली आंतरराष्ट्रीय गणिते

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांना नवे वळण मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिका, चीन, फ्रान्स, सौदी यांची गणिते समजून घ्यायला हवीत. ...

चीन आणि उत्तर कोरिया संबंधांची दिशा
International Affairs | China Foreign Policy | China Military Feb 25, 2019

चीन आणि उत्तर कोरिया संबंधांची दिशा

सर्वात जवळचा असा साथी असलेल्या उत्तर कोरियासोबत चीनचे संबंध गेल्या काही वर्षांत संबंध ताणले गेल्याचे दिसून येते आहे. याची कारणमीमांसा आणि पडसाद यांची चर्चा करणारा लेख. ...

फॅशनचा फंडा, पर्यावरणाला गंडा
Climate, Food and Environment | Sustainable Development Feb 22, 2019

फॅशनचा फंडा, पर्यावरणाला गंडा

फॅशन-वस्त्रोद्योग क्षेत्र हे तेल उद्योगानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषण करणारे क्षेत्र ठरले आहे. त्यामुळे नवी फॅशन करताना दहावेळा विचार करायला हवा. ...

बेरोजगारीचे भूत तरुणांच्या मानगुटीवर
Indian Economy | Development | Economics and Finance | Skilling | Education Feb 21, 2019

बेरोजगारीचे भूत तरुणांच्या मानगुटीवर

आज सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाही, देशातील ८०% तरुणाईचा कल सरकारी नोकऱ्या मिळवण्याकडेच आहे. या बेरोजगारीच्या प्रश्नाचे काय करायचे? ...

वाट चुकलेली ‘पंतप्रधान शेतकरी योजना’
Domestic Politics and Governance | Economic Reforms | Agriculture Feb 20, 2019

वाट चुकलेली ‘पंतप्रधान शेतकरी योजना’

शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक असले तरी, पंतप्रधान शेतकरी योजनेमार्फत वर्षाकाठी रु. ६००० म्हणजेच दर दिवशी रु.१७ मिळाल्याने त्याच्या आयुष्यात काय फरक पडेल? ...

Contributors

Vinod Kumar Tomar

Vinod Kumar Tomar

Vinod Kumar, Assistant Manager, Energy and Climate Change Content Development of the Energy News Monitor Energy and Climate Change. Member of the Energy News Monitor production team. He assists senior research fellows by providing data and reliable information about energy and ...

Read More + Akhilesh Sati

Akhilesh Sati

Akhilesh Sati is a Programme Manager working under ORFs Energy Initiative for more than fifteen years. With Statistics as academic background his core area of work is energy in numbers. He provides and interprets data on energy, works for Energy Initiative’s ...

Read More +