सर्व अद्यतने

शहरी विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतूदी मध्ये 12 टक्क्यांनी वाढ
Indian Economy | Urbanisation in India | Urbanisation Feb 29, 2024

शहरी विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतूदी मध्ये 12 टक्क्यांनी वाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वचन दिल्याप्रमाणे शहरी भागातील जीवनमान सुधारण्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीत 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ...

उड्डाण वित्तपुरवठा सुधारणांसह भारताच्या एअरलाइन दिवाळखोरीचा सामना करणे
Indian Economy | Developing and Emerging Economies Feb 28, 2024

उड्डाण वित्तपुरवठा सुधारणांसह भारताच्या एअरलाइन दिवाळखोरीचा सामना करणे

भारतीय एअरलाईन मधील विमाने आणि विमान उपकरणे मोठ्या प्रमाणावर परदेशी भाडेकरूंवर अवलंबून आहेत. अशा स्वरूपाची अति निर्भरता विविध आव्हाने उभी करणारी आहे. त्यांना कायदेशीर चौकटीद्वारे सामोरे जाणे आवश्यक आहे. ...

भारत-आफ्रिका यांच्यातील संबंधांच्या नव्या अध्यायाची वेळ
International Affairs Feb 27, 2024

भारत-आफ्रिका यांच्यातील संबंधांच्या नव्या अध्यायाची वेळ

भारत आणि आफ्रिका यांच्या संबंधामधील पूर्ण क्षमता विकसित करण्यासाठी वर्धित सहयोगाबरोबरच परस्पर फायदेशीर भागीदारी वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. ...

भूतानच्या चौथ्या राष्ट्रीय विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण
Neighbourhood Feb 16, 2024

भूतानच्या चौथ्या राष्ट्रीय विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण

जगाच्या अनेक भागांतील निवडणुकांच्या उलट, भूतानने त्याच्या सर्वात अलीकडील निवडणुकांमध्ये सत्तेचे पूर्ण हस्तांतरण अनुभवले. ...

युद्धोत्तर गाझासाठी नवीन संकट: युएनआरडब्ल्युएबाबत डिफंडिंगचा निर्णय
International Affairs Feb 15, 2024

युद्धोत्तर गाझासाठी नवीन संकट: युएनआरडब्ल्युएबाबत डिफंडिंगचा निर्णय

प्रमुख देणगीदारांनी डिफंडिंगबाबत केलेल्या घोषणांमुळे युएनआरडब्ल्युएच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ...

भारतातील वैद्यकीय शिक्षण: सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे लोकशाहीकरण
Education in India | Education Feb 14, 2024

भारतातील वैद्यकीय शिक्षण: सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे लोकशाहीकरण

वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून आणि त्यानंतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून, भारत आपल्या लोकसंख्येसाठी वर्धित आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या दिशेने काम करत आहे. ...

2024 मध्ये पूर्व आशियात अराजकता आणि अशांतता राहील
International Affairs Feb 13, 2024

2024 मध्ये पूर्व आशियात अराजकता आणि अशांतता राहील

नियम-आधारित व्यवस्था कायम ठेवण्यासाठी अमेरिकेच्या जागतिक नेतृत्त्वावर ताण येत असल्याने, २०२४ मध्ये प्रादेशिक सत्ताकेंद्रांना म्हणजेच राष्ट्रांना सुव्यवस्था आणि स्थिरता राखण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यावा लागणार आहे. ...

अंतरिम अर्थसंकल्प २०२४: कोविड साथीच्या कालावधीत देशाचा आरोग्यावर झालेला खर्च
Indian Economy | Healthcare | Economics and Finance | Developing and Emerging Economies Feb 12, 2024

अंतरिम अर्थसंकल्प २०२४: कोविड साथीच्या कालावधीत देशाचा आरोग्यावर झालेला खर्च

अंतरिम अर्थसंकल्पात, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या योजनांच्या महत्त्वाच्या आधारस्तंभांवर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येते. यांत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या पायाभूत सुविधा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधनिर्माण क्षेत्रांचा समावेश आहे. ...

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी आणि दक्षिण कोरियाचा अणूसंभ्रम
International Affairs | Nuclear Security Feb 09, 2024

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी आणि दक्षिण कोरियाचा अणूसंभ्रम

उत्तर कोरियाकडून सातत्याने निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे दक्षिण कोरियाला स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रांची निर्मिती करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ...

मालदीवचा भारतापासून अलिप्तपणा आणि इतर देशांशी वाढत्या संबंधांचे विश्लेषण
Neighbourhood Feb 08, 2024

मालदीवचा भारतापासून अलिप्तपणा आणि इतर देशांशी वाढत्या संबंधांचे विश्लेषण

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध आता शक्य तितक्या सौम्य प्रमाणात सामान्य करणे हे दोन्ही देशातील राजकीय नेतृत्वाच्या क्षमतेवर खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. ...

Contributors

Aditya Gowdara Shivamurthy

Aditya Gowdara Shivamurthy

Aditya Gowdara Shivamurthy is an Associate Fellow with ORFs Strategic Studies Programme. He focuses on broader strategic and security related-developments throughout the South Asian region with a specific interest in Sri Lanka The Maldives and Bhutan. Aditya graduated with a MSc ...

Read More + Shrushti Jaybhaye

Shrushti Jaybhaye

Shrushti Jaybhaye is a Research Intern at the Observer Research Foundation ...

Read More +