1 results found
मतदान हे वास्तवाचा सखोल विचार करून नव्हे, तर सर्वसामान्य लोकप्रिय मतांवर होत असते. त्यामुळे क्यूअनॉन या षडयंत्र चळवळीचा अमेरिकन निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.