1 results found
कोरोनासारख्या संसर्जजन्य रोगांना आळा घालण्यासाठी, सामाजिक अंतर राखून शहरातला प्रवास करण्यासाठी सायकलसारखे उत्तम वाहन नाही, हे आता लोकांना कळू लागले आहे.