सर्व अद्यतने

चीन आणि UN: बहुपक्षीय नोकरशाहीचा तपास
International Affairs | Neighbourhood May 14, 2024

चीन आणि UN: बहुपक्षीय नोकरशाहीचा तपास

बहुपक्षीय संघटनांवर प्रभाव टाकणाऱ्या देशांचे आरोप समोर आल्याने संयुक्त राष्ट्र 2.0 वर लक्ष केंद्रित करणे आणि राज्यांच्या प्रभावापासून नोकरशाहीला संरक्षण देणे हे भविष्यातील शिखर परिषदेच्या अजेंड्यावर उच्च स्थानावर असणे आवश्यक आहे ...

सायबर विमाः MSMEसाठी महत्त्वाची मदत
Indian Economy | Cyber and Technology May 08, 2024

सायबर विमाः MSMEसाठी महत्त्वाची मदत

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अवलंबित्वामुळे MSME क्षेत्रावर सायबर गुन्ह्यांचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवरील या धोक्याचा सामना करण्यासाठी सायबर विमा एक सपोर्ट सिस्टम म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकतो. ...

रशिया-युक्रेन युद्धात दक्षिण आशियाई सैनिकांच्या सहभागामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा परिणाम काय होईल?
International Affairs May 06, 2024

रशिया-युक्रेन युद्धात दक्षिण आशियाई सैनिकांच्या सहभागामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा परिणाम काय होईल?

रशियातील कामगारांची कमतरता जास्त वेतन आणि नागरिकत्व मिळविण्याचे आमिष दक्षिण आशियातील नागरिकांना रशियात स्थलांतरित करण्यास एकप्रकारे प्रवृत्त करत आहेत. ...

भारत - मालदीव संबंध पुर्वपदावर येत आहेत का?
Neighbourhood Apr 26, 2024

भारत - मालदीव संबंध पुर्वपदावर येत आहेत का?

भारत व मालदीव यांच्यातील संबंध पुर्ववत होत असल्याचे संकेत जरी मुइझ्झु देत असले तरी मालदीवचे भारतावरील अवलंबित्व कमी करणे हे त्यांचे उद्दिष्ट कायम आहे. ...

क्रोकस शहरातील दहशतवादी हल्ला आणि रशियाचा प्रतिसाद
International Affairs Apr 25, 2024

क्रोकस शहरातील दहशतवादी हल्ला आणि रशियाचा प्रतिसाद

इस्लामिक स्टेटच्या खोरासान ग्रुपने रशियाच्या क्रोकस सिटी हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याची सखोल चौकशी रशियाने करायला हवी. ...

चीनला एआय चिप्सचा पुरवठा करण्यावर अमेरिकेचे अतिरिक्त निर्बंध
International Affairs | Cyber Security | Cyber and Technology | Artificial Intelligence Apr 24, 2024

चीनला एआय चिप्सचा पुरवठा करण्यावर अमेरिकेचे अतिरिक्त निर्बंध

‘नव्या नियमांच्या अलीकडच्या फेरीवर टीका करत, हे नियम आंतरराष्ट्रीय सेमीकंडक्टर बाजारपेठेतील तसेच उद्योगांमधील सहकार्यात व्यत्यय आणतील,’ असे चीनने म्हटले आहे. ...

डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करून भारत जगातील डिजिटल पॉवरहाऊस बनू शकतो?
Cyber Security | Cyber and Technology Apr 22, 2024

डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करून भारत जगातील डिजिटल पॉवरहाऊस बनू शकतो?

भारतात ज्या प्रकारे डिजिटल क्षेत्र विकसित होत आहे. ज्या प्रकारे इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे ते लक्षात घेता भारताने डेटा सेंटरचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. यातील गुंतवणूक वाढवली पाहिजे, जेणेकरून आपण त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकू. ...

Contributors

Shrushti Jaybhaye

Shrushti Jaybhaye

Shrushti Jaybhaye is a Research Intern at the Observer Research Foundation ...

Read More + Anirban Sarma

Anirban Sarma

Anirban Sarma is Deputy Director of ORF Kolkata and a Senior Fellow at ORF’s Centre for New Economic Diplomacy. He is also Chair of the Think20 Task Force on ‘Our Common Digital Future’. Anirban’s research focuses on the use of ...

Read More +