वैशिष्ट्यपूर्ण

हायपरसोनिक शस्त्रे आणि युद्धाची तत्त्वे बदलाच्या मार्गावर?
Defence and Security | Indian Defence | Artificial Intelligence May 14, 2024

हायपरसोनिक शस्त्रे आणि युद्धाची तत्त्वे बदलाच्या मार्गावर?

हायपरसोनिक शस्त्रास्त्रांची वाढती प्रासंगिकता लक्षात घेता, भारताने त्यांच्या विकासासाठी आणि या शस्त्रास्त्रांना प्रतिबंध करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे. ...

निवडणूक सुरक्षा, इन्फ्लुएंस ऑपरेशन आणि इंडो-पॅसिफिक: लोकशाहीसाठी नवीन आव्हाने
International Affairs | Internal Security | Artificial Intelligence May 13, 2024

निवडणूक सुरक्षा, इन्फ्लुएंस ऑपरेशन आणि इंडो-पॅसिफिक: लोकशाहीसाठी नवीन आव्हाने

चीनच्या वाढत्या प्रभावाच्या ऑपरेशनमुळे निवडणूक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक झाले आहे.  ...

अंतराळ क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे महत्त्वाचे, परंतु कायदा असणे अधिक महत्त्वाचे
Space May 13, 2024

अंतराळ क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे महत्त्वाचे, परंतु कायदा असणे अधिक महत्त्वाचे

भारतातील एफडीआय धोरणात सुधारणा करून अंतराळ क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे, परंतु देशात राष्ट्रीय अवकाश कायदा नसताना हे पाऊल कितपत प्रभावी ठरेल याबाबत शंका आहे. ...

म्यानमारच्या बंदर क्षेत्रातील भारताचे वर्चस्व
Neighbourhood May 13, 2024

म्यानमारच्या बंदर क्षेत्रातील भारताचे वर्चस्व

म्यानमारमधील सितवे बंदरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवल्याने भारताला महत्त्वपूर्ण भागीदारी निर्माण करताना प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल. ...

युरोपमधील चीनची BRI महत्त्वाकांक्षा कॉकेशसवर अवलंबून
International Affairs | China Foreign Policy | China Military May 10, 2024

युरोपमधील चीनची BRI महत्त्वाकांक्षा कॉकेशसवर अवलंबून

या क्षेत्रातील एक बडी भू-आर्थिक सत्ता होण्यासाठी आणि दक्षिण कॉकेशसशी संबंध सुधारण्यासाठी युरोपीय महासंघाने स्वतःचे स्थान भक्कम करायला हवे. त्यासाठी महासंघाने ‘टीआयटीआर’च्या विकासाचा लाभ घ्यायला हवा. ...

निर्बंधांवरील UN तज्ञांच्या पॅनेलला रशिया बरखास्त का करत आहे?
Economics and Finance May 10, 2024

निर्बंधांवरील UN तज्ञांच्या पॅनेलला रशिया बरखास्त का करत आहे?

संयुक्त राष्ट्रांच्या एक्सपर्ट पॅनलबाबत रशियाने घेतलेल्या भुमिकेचा निर्बंधांवर काहीही परिणाम होणार नसला तरी या निर्बंधांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीवर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. ...

भारत - नेपाळ संबंध दृढ करण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटीची गरज
Neighbourhood May 10, 2024

भारत - नेपाळ संबंध दृढ करण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटीची गरज

भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून सहकार्याच्या नव्या मार्गांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. ...

वितळणाऱ्या आर्क्टिकचे धोरणात्मक परिमाण
International Affairs | Climate Change May 10, 2024

वितळणाऱ्या आर्क्टिकचे धोरणात्मक परिमाण

हे शक्य आहे की आर्क्टिकच्या संसाधनांचे शोषण करून तात्काळ फायदे मिळू शकतील. पण त्यामुळे पृथ्वीचे दीर्घकालीन नुकसान होणार आहे. ...

दक्षिण चीन समुद्रामध्ये चालू असलेल्या घटनांवर चीनमध्ये सुरु असलेल्या चर्चा
International Affairs May 09, 2024

दक्षिण चीन समुद्रामध्ये चालू असलेल्या घटनांवर चीनमध्ये सुरु असलेल्या चर्चा

चीनच्या मते, इंडो-पॅसिफिकमध्ये एक प्रादेशिक रचना आकार घेत आहे, ज्याच्या केंद्रस्थानी अमेरिका आहे. या चौकटीचा भर चतुष्कोणीय सुरक्षा प्रणालीवर आहे आणि त्याला अनेक लहान बहुपक्षीय युती मदत करतात. ...

Contributors

Roshani Jain

Roshani Jain

Roshani Jain is a Research Assistant for the Strategic Studies Programme, under the Neighbourhood Team. Her research interests include South Asian environmental security and international resource sharing, with a special emphasis on hydro-diplomacy. She is interested in exploring environmental policy discourses ...

Read More + Sabine Ameer

Sabine Ameer

Sabine Ameer is a doctoral researcher in Politics and International Relations at the University of Glasgow, United Kingdom. Her research analyses whether there has been a growing shift in the attitudes of International Organisations towards the post-conflict reconstruction of cultural ...

Read More +