This webinar is being organised by ORF Marathi. Discussions will be livecast from 5:00 p.m. IST.
Please note that registration is on a first come, first served basis. If your registration is successful, you will receive a confirmation email and a link through which you can join the discussion.
देशातले लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असले कोरोना विषाणू किंवा कोव्हिड-१९चा संसर्ग-प्रसार आटोक्यात आला आहे असं म्हणणं फारच धाडसाचं ठरेल. या विषाणुसंसर्गाला प्रतिबंध करणे ही सर्व जगाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनल्यामुळे सबंध मानवजातीचे डोळे कोरोना-प्रतिबंधक लस बाजारात कधी येतेय, याकडे लागले आहेत.
'सीरम इन्स्टिट्यूट' ही केवळ भारतातीलच नव्हे तर सबंध जगातील सर्वात मोठी लस-उत्पादक कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस-उत्पादन प्रकल्पातील मोठी भागीदार आहे. सीरमची नवी लस भारतातील व अनेको देशातील कोट्यवधी रुग्णांसाठी व एकूण नागरिकांसाठी महत्त्वाचे आशास्थान बनली आहे. ही लस, लसीच्या उत्पादनाची प्रक्रिया, भारतीय आरोग्य व्यवस्थेला,भारताच्या जागतिक प्रतिमेला या प्रकल्पातून होणारा फायदा आणि एकुणात जगभरातील आरोग्यव्यवस्थांचे भवितव्य या व इतर अनेक बाबींविषयी माहिती घेण्यासाठी ORF-मराठीच्या #विश्ववेध व्याख्यानमालेत व्याख्यान देण्यासाठी येत आहेत 'सीरम'चे कार्यकारी संचालक डॉ राजीव ढेरे.
While Maharashtra is welcoming the process of opening up after a strict lockdown of nearly four months — the state has continued to be the national hotspot in terms of the spread of coronavirus. It is evident that the ‘vaccine project’ is the only alternative before the entire world to get out of a tumultuous time.
This edition of ORF Marathi’s Vishwawedh Webinar Series will explore the Covid-19 vaccine project: its manufacturing process, health infrastructure in the post-Covid world — along with other outcomes such as national soft power.
Speaker
Rajeev Dhere, Executive Director, Serum Institute Pvt. Ltd.
Serum Institute is the world’s largest vaccine manufacturers. Serum’s vaccines are used across 170 countries. Serum is one of the major partners in the Covid-19 vaccine project of the University of Oxford.